मैत्री शाळेशी गट्टी निसर्गाशी उपक्रम २०२४

दिनांक २१.०७.२०२४ @ जव्हार, पालघर जून उजाडला की मुलं आणि पालकांची तय्यारी सुरू होते, युनिफॉर्म, स्कूल बॅग, वह्या पुस्तकं सगळ कस नव नव. मुलंही खुश आणि पालक सुद्धा. मग शाळेचा पहिला दिवस स्टेटस वर झळकतो… हे झाल आपल आयुष्य… सगळ्यांसाठी हे इतकं सहज सोप्प नसत, जिथे शिक्षण आणि त्याची गरज अजूनही दुरापास्त आहे अश्या दुर्गम पाड्यावर शिक्षकांना मुल शाळेत बोलावून […]